पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आतिथ्यशील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आतिथ्यशील   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घरी आलेल्या अतिथींचा चांगल्याप्रकारे पाहुणचार करणारा.

उदाहरणे : भारतातील लोक आतिथ्यशील आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मेहमान या अतिथि की ख़ातिर या परिचर्या करने वाला।

भारत के लोग बड़े आतिथ्यशील हैं।
आतिथ्यशील, मेहमानदार, मेहमाननवाज, मेहमाननवाज़

Disposed to treat guests and strangers with cordiality and generosity.

A good-natured and hospitable man.
A hospitable act.
Hospitable invitations.
hospitable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.