पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मचेतना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : चेतनेची अशी स्थिती ज्यात माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचे ज्ञान होते.

उदाहरणे : आत्मचेतना माणसाला ब्रम्हज्ञान देते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेतना की वह अवस्था जिसमें जीवों को अपने अस्तित्व तथा कर्मों का ज्ञान रहे।

आत्म चेतना ही ब्रह्मज्ञान की ओर ले जाती है।
आत्म चेतना, स्व चेतना

Judgment based on individual personal impressions and feelings and opinions rather than external facts.

subjectiveness, subjectivity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.