पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्रेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्रेय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आत्रेयी नदीच्या आसपासचा प्रदेश.

उदाहरणे : आत्रेयला आज दिनाजपूरच्या नावाने ओळखले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आत्रेयी नदी के आस पास का प्रदेश।

आत्रेय आज दीनाजपुर के नाम से जाना जाता है।
आत्रेय

A large indefinite location on the surface of the Earth.

Penguins inhabit the polar regions.
region
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा
    नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : अत्रीचे पुत्र.

उदाहरणे : दुर्वासा, चंद्र हे आत्रेय आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि के पुत्र।

दुर्वासा, चंद्रमा आदि आत्रेय हैं।
आत्रेय

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : अत्री ऋषीचे वंशज.

उदाहरणे : ते स्वतःला आत्रेय म्हणवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि ऋषि का वंशज।

वे स्वयं को आत्रेय बताते हैं।
आत्रेय

आत्रेय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अत्री ऋषीच्या गोत्रातील किंवा गोत्राचा.

उदाहरणे : आम्ही आत्रेय ब्राह्मण आहोत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि ऋषि के गोत्र का।

हम आत्रेय ब्राह्मण हैं।
आत्रेय
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अत्री संबंधित.

उदाहरणे : पुराणांत आत्रेय कथांचे वर्णन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि संबंधी।

पुराणों में आत्रेय कथाओं का वर्णन है।
आत्रेय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.