पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधारभूत दर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बँकेने कर्जाच्या व्याजेवर घोषित केलेला दर.

उदाहरणे : पुढच्या महिन्यापासून आधारभूत दर वाढणार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैंक द्वारा ऋण पर ब्याज की घोषित दर।

अगले महीने से आधार दर बढ़ने वाली है।
आधार दर, बेस रेट

The interest rate set by the Bank of England for lending to other banks.

base rate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.