पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधारित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधारित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्याच्या आधारे असलेला.

उदाहरणे : हा एका लोककथेवर आधारित चित्रपट आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी आधार या बिना पर हो।

यह एक लोक कथा पर आधारित फ़िल्म है।
आधारित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.