पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधीचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधीचा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.

उदाहरणे : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.

समानार्थी : अगोदरचा, आदिल, जुना, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.