पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधुनिकीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सर्व उत्पादक क्षेत्रात जुनाट, कालबाह्य यंत्रसामग्री व तंत्रज्ञान यांच्याऐवजी नवनवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्रिया.

उदाहरणे : आधुनिकीकरणामुळे उत्पादन वाढले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने में या व्यवहार में आधुनिक बनाने की क्रिया।

विदेशों की नकल पर हम बहुत सारी चीजों का आधुनिकीकरण कर देते हैं।
आधुनिकीकरण

Making modern in appearance or behavior.

The modernization of Nigeria will be a long process.
modernisation, modernization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.