पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आनुषंगिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आनुषंगिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अनुषंगाने बरोबर येणारा.

उदाहरणे : खेड्यात राहणारे बहुतेक लोक आपल्या उपजीविकेसाठी शेती व इतर आनुषंगिक व्यवसायांवर अवलंबून असतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.