पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : कुराणातील ईश्वराचे वाक्य.

उदाहरणे : मौलवी तोंडाने कुराणातील आयता पुटपुटत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क़ुरान का कोई वाक्य।

इस मकबरे पर आयतें लिखी हुई हैं।
आयत

अर्थ : ज्याच्या समोरासमोरील बाजू व कोन समान आहेत.

उदाहरणे : हे खेळाचे मैंदान म्हणजे एक आयतच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके आमने-सामने के कोण और भुजाएँ बराबर हों।

यह खेल का मैदान एक आयत है।
आयत

A parallelogram with four right angles.

rectangle

आयत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याचे चारही कोन काटकोन आहेत असा.

उदाहरणे : ह्या आयत मैदानाची लांबी आणि रुंदी किती आहे?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके चारों कोण समकोण हों।

इस आयत मैदान की लंबाई और चौड़ाई कितनी है।
आयत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.