पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयनिक बंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने दुसर्‍या मूलद्रव्याच्या अणूस एखादा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे दोन भिन्न मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये देवघेव होऊन निर्माण होणारा बंध.

उदाहरणे : आयनिक बंधातून तयार होणार्‍या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रासायनिक बंध जिसमें एक परमाणु धनात्मक आयन बनाने के लिए एक इलेक्ट्रान देता है और दूसरा परमाणु उस इलेक्ट्रान को लेकर ऋणात्मक आयन बनाता है।

आयनिक बन्ध से तैयार होने वाले यौगिक को आयनिक यौगिक कहा जाता है।
आयनिक बंध, आयनिक बन्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.