पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयरलँड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयरलँड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अटलांटिक महासागरात, युरोप खंडातील तिसरा सर्वात मोठा द्वीप.

उदाहरणे : आमची आयरलँडची यात्रा फार छान झाली.

समानार्थी : आयरलँड द्वीप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्वीप जिस पर आयरलैंड का गणराज्य और उत्तरी आयरलैंड देश हैं।

हमारी आयरलैंड की यात्रा बहुत अच्छी रही।
आयरलैंड, आयरलैंड द्वीप, आयरलैण्ड, आयरलैण्ड द्वीप, एमराल्ड आइल, हाइबर्निया, हीबर्निया

An island comprising the republic of Ireland and Northern Ireland.

emerald isle, hibernia, ireland
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : यूरोपातील एक देश.

उदाहरणे : आयरलंडला एकोणीसशे एकवीस साली स्वातंत्र्य मिळाले.

समानार्थी : आयरलंड, आयर्लंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यूरोप का एक गणराज्य।

आयरलैंड को उन्नीस सौ इक्कीस में यूनाइटेड किंगडम से स्वतंत्रता मिली।
आयरलैंड, आयरलैंड गणराज्य, आयरलैण्ड, आयरलैण्ड गणराज्य, एरिन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.