पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.

उदाहरणे : गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गीत जो आरती करते समय गाया या पढ़ा जाता है।

सीता लय के साथ आरती गा रही है।
आरती
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.

उदाहरणे : आई पूजाघरात आरती करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मूर्ति, पूजनीय व्यक्ति आदि के आगे दीपक, कपूर आदि जलाकर घुमाने का कार्य।

माँ पूजाघर में आरती कर रही है।
आरती, निराजन

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.