पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आराखडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आराखडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.

उदाहरणे : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला

समानार्थी : आकृतिबंध, आलेख, नमुना, प्रारूप, रूपरेषा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.

उदाहरणे : मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.

समानार्थी : कच्चा खर्डा, मसुदा, मसोदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख का वह पूर्व रूप जिसमें काट-छाँट या सुधार किया जाना हो।

मंत्रीजी के भाषण का प्रालेख तैयार है।
ढाँचा, ढांचा, प्रारूप, प्रालेख, मसवदा, मसविदा, मसौदा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.