अर्थ : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
उदाहरणे :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
उदाहरणे :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :