सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : षड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर काढणे.
उदाहरणे : प्रत्येक रागाच्या आरोहातील स्वरांची संख्या वेगवेगळी असते.
अर्थ : वर जाण्याची क्रिया.
उदाहरणे : ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.
समानार्थी : आरोहण, चढण, चढणे, चढाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऊपर की ओर चढ़ने की क्रिया या भाव।
A movement upward.
स्थापित करा