अर्थ : भूपृष्ठाच्या ६६.३३ अंश अक्षांशावरील व उत्तर ध्रुवाच्या जवळ असलेला वृत्त.
उदाहरणे :
आर्कटिक वृत्तात २१ डिसेंबरला सूर्य उगवत नाही तसेच २१ जूनला सूर्य मावळत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धरातल के 66 दशमलव 33 अंश अक्षांश पर का वह वृत्त जो कि उत्तरी ध्रुव के नज़दीक है।
आर्कटिक वृत्त में 21 दिसम्बर को सूर्य नहीं उगता है तथा 21 जून को सूर्य डूबता नहीं है।