पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्थिक शोषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुर्बल किंवा अधिनस्त लोकांचे आर्थिकरित्या केले जाणारे शोषण.

उदाहरणे : सावकार आजही अडाणी माणसाचे आर्थिक शोषण करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्बल या अधीनस्थ लोगों का आर्थिक रूप से किया जाने वाला शोषण।

बंधुआ मज़दूरों का आर्थिक शोषण सदियों से होता चला आ रहा है।
आर्थिक दोहन, आर्थिक शोषण

An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).

Capitalistic exploitation of the working class.
Paying Blacks less and charging them more is a form of victimization.
exploitation, using, victimisation, victimization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.