पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्यावर्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : आर्य लोकांचा प्रदेश.

उदाहरणे : पूर्व व पश्चिम समुद्र, उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस विंध्य पर्वत यांमधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.