पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आलेख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आलेख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.

उदाहरणे : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला

समानार्थी : आकृतिबंध, आराखडा, नमुना, प्रारूप, रूपरेषा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन चलपदांचा परस्परांशी संबंध दाखवणारी, निबंधन व्यूहात काढलेली रेषा.

उदाहरणे : हा आलेख लोकसंख्येत झालेल्या वाढीला दाखवतो आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक से अधिक मात्राओं का आपस में संबंध दिखाने वाला चित्र।

यह ग्राफ जनसंख्या वृद्धि को प्रदर्शित कर रहा है।
आलेख, ग्राफ, ग्राफ़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.