पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दाखल झालेला.

उदाहरणे : आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आहे.

समानार्थी : आगत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आया हुआ हो।

आगत व्यक्तियों का स्वागत करो।
आगत, समागत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.