अर्थ : दक्षिण मध्य युरोपातील पर्वतसंहती.
उदाहरणे :
नेपोलियनने आल्प्सच्या हिमाच्छादित पर्वतांना ओलांडून आपली विजय पताका फडकवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पर्वत जो यूरोप में है।
नेपोलियन बोनापार्ट ने आल्प्स की बर्फीली पहाड़ियों को भी पारकर अपनी विजय पताका लहराई थी।