पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आळस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आळस   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : निष्काळजीपणाने काम करण्याची प्रवृत्ती.

उदाहरणे : कामात ढील नको देऊ

समानार्थी : ढिलाई, ढील, मंदपणा, सुस्तपणा, सुस्ती, हयगय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढीला होने की अवस्था या भाव।

अपने काम में ढील मत पड़ो वरना पछताओगे।
अतत्परता, अनध्यवसाय, ढिलाई, ढील, ढीलापन, शिथिलता, शिथिलाई

The quality of being lax and neglectful.

laxity, laxness, remissness, slackness
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.

उदाहरणे : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.

समानार्थी : आळशीपणा, जडत्व, जाड्य, शैथिल्य, सुस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The trait of being idle out of a reluctance to work.

faineance, idleness
३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कष्ट करण्याच्या तयारीचा अभाव.

उदाहरणे : वेगवेगळ्या यंत्रांच्या शोधामुळे माणूस दिवसेंदिवस आळसाने भरत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उद्यम या परिश्रम का अभाव।

मशीनी युग में अनुद्यम का प्रकोप दिनोंदिन बढ़ता जा रहा है।
अनुद्यम, अनुद्योग, अपरिश्रम, अव्यापार, उद्यमहीनता, परिश्रमहीनता, बेकारी

Inactivity resulting from a dislike of work.

indolence, laziness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.