पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवंढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवंढा   नाम

अर्थ : तोंडात उत्पन्न होणार्‍या थुंकी, लाळ इत्यादींचा वारंवार गिळला जाणारा वा गिळावा लागणारा घोट.

उदाहरणे : मग ही मुले आवंढे गिळत अर्धपोटी राहायची.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.