पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : आवडीप्रमाणे असणे.

उदाहरणे : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही.
आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात

समानार्थी : पसंत असणे, रुचणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : चांगले वाटणे.

उदाहरणे : रमेशला कोणतेही काम करायला आवडते.

समानार्थी : पसंद करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.