अर्थ : ज्याने एखादी गोष्ट झाकली जाते ती वस्तू.
उदाहरणे :
तंबोर्यावर आच्छादन घाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An artifact that covers something else (usually to protect or shelter or conceal it).
coveringअर्थ : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
उदाहरणे :
पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.अर्थ : ग्रंथनाम, लेखकनाम, चित्र इत्यादी असलेला पुस्तकाच्या बाहेरून लावलेला कागद.
उदाहरणे :
ह्या पुस्तकाच्या वेष्टणावरील चित्र अत्यंत सूचक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह काग़ज़ जो किसी पुस्तक के ऊपर रक्षा के लिए मढ़ा रहता है और जिस पर उसका तथा लेखक का नाम रहता है।
पुस्तक का आवरण पृष्ठ फट गया है।The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.