पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आसामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आसामी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : मला आसामी बोलता येते.

समानार्थी : असमिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असम राज्य की भाषा।

वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।
असमिया, आसामी, आसामी भाषा

The Magadhan language spoken by the Assamese people. Closely related to Bengali.

asamiya, assamese
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.

उदाहरणे : त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असम का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई असमिया मेरे अच्छे मित्र हैं।
असमिया, आसामी

Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.

assamese
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खंडाने शेत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : खंडकर्‍यांना जमिनींचे वाटप केले.

समानार्थी : असामी, खंडकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।

जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।
अधिवासी-कृषक, अधिवासीकृषक, असामी, आसामी, काश्तकार

आसामी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.

उदाहरणे : त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो असम का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित हो।

मेरे दादाजी ने कई साल असम में गुजारे हैं अस्तु उनको असमिया संस्कृति का अच्छा ज्ञान है।
ब्रह्मपुत्र नदी के किनारे बसी आसामी जनता बाढ़ से पीड़ित रहती है।
असमिया, आसामी
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आसाम येथील पहिवासी.

उदाहरणे : आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.