पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आसुरी चिकित्सा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : चिकित्साच्या फलस्वरूप रोग्यास होणारे शारीरिक कष्टदेखील लक्षात न घेता क्रूरतेने केली जाणारी चिकित्सा.

उदाहरणे : गावात आजदेखील काही लोक आसुरी चिकित्साचे शिकार होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रूरतापूर्वक की गई ऐसी चिकित्सा जिसमें चिकित्सा के फलस्वरूप रोगी को होने वाले शारीरिक कष्टों का कुछ भी ध्यान न रखा जाता हो।

गाँवों में आज भी कुछ लोग आसुरी चिकित्सा के शिकार होते हैं।
आसुर चिकित्सा, आसुरी चिकित्सा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.