पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आहार विशेषज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आहाराविषयीचा तज्ञ किंवा लोकांनी निरोगी राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार आणि किती प्रमाणात खावा ह्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करणारा तज्ञ.

उदाहरणे : अंजली मुखर्जी ह्या प्रसिद्ध आहारतज्ञ आहेत.

समानार्थी : आहारतज्ज्ञ, आहारतज्ञ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो पोषण या आहार विज्ञान का विशेषज्ञ हो या जिसने आहार-विज्ञान मे ज्ञान प्राप्त किया हो और जो लोगों को यह सलाह देता हो कि उन्हें स्वस्थ रहने के लिए किस प्रकार के आहार कितनी मात्रा में खाना चाहिए।

अंजली मुखर्जी मानी हुई आहारविद् हैं।
आहार विज्ञानी, आहार विशेषज्ञ, आहार-विज्ञानी, आहार-विशेषज्ञ, आहारविज्ञानी, आहारविद्, डाइटिशियन, डाइटीशियन, डायटीशियन, पोषणविद्

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.