अर्थ : भारताच्या पहिल्या लोकप्रिय स्त्री पंतप्रधान.
उदाहरणे :
इंदिरा गांधी दोनदा भारताच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.
समानार्थी : इंदिरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की पहली महिला प्रधानमंत्री जो जवाहरलाल नेहरू की पुत्री थीं।
इंदिरा गाँधी दो बार भारत की प्रधानमंत्री चुनी गईं।