पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रधनुष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : आकाशात पावसाच्या तुषारांवर पडणार्‍या सूर्यकिरणांचे वक्रीभवन व परावर्तनामुळे दिसणारी सप्तरंगी धनुष्याकृती.

उदाहरणे : इंद्रधनुष्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात.

समानार्थी : इंद्रचाप, इंद्रधनु


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सात रंगों का वह अर्द्धवृत्त जो वर्षाकाल में आकाश में सूर्य के सामने की दिशा में दिखाई देता है।

वर्षा काल में इंद्रधनुष आकाश की ख़ूबसूरती में चार चाँद लगा देता है।
इंद्र-चाप, इंद्र-धनु, इंद्र-धनुष, इंद्रचाप, इंद्रधनु, इंद्रधनुष, इंद्रायुध, इन्द्र-चाप, इन्द्र-धनु, इन्द्र-धनुष, इन्द्रचाप, इन्द्रधनु, इन्द्रधनुष, इन्द्रायुध, घनकोदंड, घनकोदण्ड, धनक, मेघधनु, शक्रकार्म्भुक, शक्रचाप, शक्रधनु, शक्रधनुष, सुरधनु, सुरधनुष

An arc of colored light in the sky caused by refraction of the sun's rays by rain.

rainbow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.