पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रलोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंद्रलोक   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.

उदाहरणे : दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.

समानार्थी : अमरावती, इंद्रपुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.