पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इकडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इकडे   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / दिशादर्शक

अर्थ : या दिशेला किंवा या ठिकाणी.

उदाहरणे : सध्या इकडे खूप पाऊस पडतो आहे

समानार्थी : इथे, येथे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस तरफ़ या इस ओर।

उसका घर गंगा के इधर है और मेरा उधर।
इत, इतः, इतै, इत्थे, इधर, इस ओर, यहाँ पर
२. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : एखाद्या विशिष्ट जागी.

उदाहरणे : राम इकडे राहतो

समानार्थी : इथे, या जागी, येथे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस स्थान आदि पर।

रहीम रात को यहाँ आया था।
इत, इतः, इस जगह, इह, इहवाँ, इहाँ, ईंघे, ईहाँ, यहाँ, यहां

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.