पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इतमाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इतमाम   नाम

अर्थ : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.

उदाहरणे : मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.

समानार्थी : लवाजमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.