पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इतिहास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इतिहास   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / इतिहास

अर्थ : प्राचीनकाळी घडलेल्या हकीकतीचे लेखी किंवा परंपरेने आलेले वर्णन.

उदाहरणे : क्रांतिकारकांचा इतिहास वाचून आजही डोळे पाणवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीती हुई प्रसिद्ध घटनाओं और उनसे संबंध रखनेवाले जीवों का कालक्रम से वर्णन।

वह प्राचीन इतिहास पढ़ रहा है।
इति-वृत्त, इतिवृत्त, इतिहास, तवारीख, तवारीख़, पूर्ववृत्त

A record or narrative description of past events.

A history of France.
He gave an inaccurate account of the plot to kill the president.
The story of exposure to lead.
account, chronicle, history, story
२. नाम / ज्ञानशाखा / इतिहास

अर्थ : घडलेल्या गोष्टी, ह्या अशा अशा घडल्या असे सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : इतिहासाला गमावले तर भूगोलालाही गमवावे लागेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसमें इतिहास की घटनाओं आदि का अध्ययन किया जाता है।

इतिहास मेरा प्रिय विषय है।
इतिहास, इतिहास शास्त्र

The discipline that records and interprets past events involving human beings.

He teaches Medieval history.
History takes the long view.
history

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.