पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इशारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इशारा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.

उदाहरणे : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो

समानार्थी : इशारत, खूण, संकेत, सूचणी, सूचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।

बहरों को इशारे से बात समझानी पड़ती है।
अंग मुद्रा, अङ्ग मुद्रा, इंग, इंगन, इंगित, इङ्ग, इङ्गन, इङ्गित, इशारा, मुद्रा, संकेत, सङ्केत, सान

A deliberate and vigorous gesture or motion.

gesticulation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.

उदाहरणे : हवामान विभागाने मासेमार्‍यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.

समानार्थी : चेतावनी, सावधानतेचा इशारा, सूचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेताने या सावधान करने के लिए कही जाने वाली बात।

मौसम विभाग ने आज मछुआरों को समुद्र में न जाने की चेतावनी दी है।
अलर्ट, चेतावनी, तम्बीह, वार्निंग, वॉर्निंग

A message informing of danger.

A warning that still more bombs could explode.
warning
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुसर्‍यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया.

उदाहरणे : तो सैनिक आपल्या सहकार्‍याकडून इशार्‍याशी वाट पाहत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों से छिपाकर आपस में इशारे या संकेत करने की क्रिया।

वह सैनिक अपने सहकर्मी के गुप्त संकेत की प्रतीक्षा में था।
इशारा, गुप्त संकेत
४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : सांकेतिक पद्धतीने केलेले कथन.

उदाहरणे : कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.

समानार्थी : सांकेतिक कथन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कथन जो संकेत के रूप में हो।

कवि के सांकेतिक कथन का मर्म समझना सरल नहीं है।
इशारा, सांकेतिक कथन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.