पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ई-पत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ई-पत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका संगणकावरून दुसर्‍या संगणकावर पाठवलेले किंवा मिळालेले पत्र.

उदाहरणे : इडाकेमुळे बातम्या लवकर पसरतात.

समानार्थी : इ-डाक, इडाक, ई-मेल, ईपत्र, ईमेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरी दुनिया में फैली विद्युतीय संप्रेषण व्यवस्था के माध्यम से संगणक तंत्रों के प्रयोगकर्ताओं द्वारा अपने विचारों आदि का आदान-प्रदान।

ई-मेल के द्वारा खबरें शीघ्र संप्रेषित होती हैं।
ई पत्र, ई मेल, ई-पत्र, ई-मेल, ईपत्र, ईमेल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.