अर्थ : ईस्राईलचा रहिवासी.
उदाहरणे :
सरकारने ईस्राईलींना वेगळे धोरण जाहीर केले.
समानार्थी : ईस्राईलवासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस्राइल का निवासी।
सरकार ने इस्राइलियों को गाज़ा पट्टी छोड़ने कहा है।A native or inhabitant of Israel.
israeliअर्थ : ईस्राईलचा किंवा ईस्राईलशी संबंधित.
उदाहरणे :
सीमेवरील बॉम्ब हल्ल्यात सात ईस्राईली सैनिक मारले गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to or characteristic of Israel or its people.
israeli