सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घराच्या पुढच्या दाराच्या चौकटीचे खालचे लाकूड वा दगड.
उदाहरणे : उंबरठ्यावरचे माप ओलांडून नववधू घरात आली
समानार्थी : उंबरठा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
द्वार के चौखट के नीचे वाली लकड़ी या पत्थर जो ज़मीन पर रहती है।
The sill of a door. A horizontal piece of wood or stone that forms the bottom of a doorway and offers support when passing through a doorway.
स्थापित करा