पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उघडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उघडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आवरण किंवा झाकण नसलेला.

उदाहरणे : पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.

समानार्थी : अनाच्छादित, अनावृत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Not covered with clothing.

Her exposed breast.
exposed, uncovered
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कमरेच्यावरचा पोषाख न घातलेला.

उदाहरणे : वार्‍यात असा उघडा हिंडू नकोस.

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बंद नाही असा.

उदाहरणे : दार उघडे आहे.

समानार्थी : खुला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बंद न हो या जिसे खोला गया हो।

कुत्ता खुले दरवाजे से अंदर आया।
उघरारा, उघाड़ा, उघारा, खुला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.