पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे.

उदाहरणे : तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात

समानार्थी : चकचकीत करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को रगड़कर या माँजकर उसमें चमक लाना।

ताँबा, पीतल, काँसा आदि के बर्तनों को ईमली जैसी खट्टी चींजों से निखारते हैं।
उजराना, उजला करना, उजलाना, उज्जवल करना, चमकाना, झलकाना, निखारना

Make (a surface) shine.

Shine the silver, please.
Polish my shoes.
polish, shine, smooth, smoothen
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.

उदाहरणे : तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.

समानार्थी : घासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।

गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।
मँजाई करना, मलना, माँजना, मांजना

Rub hard or scrub.

Scour the counter tops.
abrade, scour
३. क्रियापद / घडणे

अर्थ : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.

उदाहरणे : राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.

समानार्थी : साफ होणे, स्वच्छ होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।

राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।
उजराना, उजला होना, उजलाना, उज्जवल होना, साफ होना, स्वच्छ होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.