पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजवणे   क्रियापद

अर्थ : मुलीचे वा मुलाचे लग्न करणे.

उदाहरणे : त्याचा मुलगा अजून उजवायचा आहे.

अर्थ : धर्मकृत्य इत्यादी विहित क्रमाप्रमाणे समाप्त होणे.

उदाहरणे : तिने आज आपले संकष्टीचे व्रत उजवले

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.