पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उज्ज्वल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उज्ज्वल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तेजाने युक्त असा.

उदाहरणे : तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला

समानार्थी : उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यावर प्रकाश पडतो असा.

उदाहरणे : सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात.

समानार्थी : उज्ज्वलित, तेजस, तेजाने युक्त, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर प्रकाश पड़ रहा हो।

सूर्य की किरणों से प्रकाशित चन्द्रमा में उष्णता नहीं है।
अयां, अवभासित, उज्ज्वलित, उज्वलित, दीप्तिमान, दीप्तिमान्, प्रकाशित, प्रदीप्त

Provided with artificial light.

Illuminated advertising.
Looked up at the lighted windows.
A brightly lit room.
A well-lighted stairwell.
illuminated, lighted, lit, well-lighted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.