पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतरंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतरंड   नाम

अर्थ : खाली मोठे व वर लहान अशा रीतीने एकावर एक भांडी ठेवून केलेली रचना.

उदाहरणे : शिंक्यावर मडक्यांची उतरंड ठेवली आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.