पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तरायण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्तरायण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सूर्याचे उत्तर दिशेकडे जाण्याची क्रिया.

उदाहरणे : उत्तरायणास मकरसंक्रांतीपासून सुरूवात होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य का उत्तर दिशा में गमन या सूर्य का मकर रेखा से उत्तर कर्क रेखा की ओर गमन।

जब सूर्य दक्षिणायन से उत्तरायण होने लगता है तब दिन बड़े और रात छोटी होने लगती है।
उत्तर-अयन, उत्तरायण, उत्तरायन, उदगपन
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.

उदाहरणे : २२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.

उदाहरणे : २२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छः मास का वह समय जब सूर्य बराबर उत्तर दिशा की ओर गतिमान रहता है।

स्वामीजी उत्तरायण में तपस्या करने के लिए हिमालय में चले जाते हैं।
उत्तरायण, उत्तरायन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.