पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तुंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्तुंग   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / आकारदर्शक

अर्थ : भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा.

उदाहरणे : नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.

समानार्थी : उंच, उच्च, उन्नत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत बड़ा या विशेष ऊँचाई का या जिसका विस्तार ऊपर की ओर अधिक हो।

एवरेस्ट हिमालय का सबसे ऊँचा शिखर है।
उसका ललाट ऊँचा है।
मयंक घुटने तक ऊँचा पैंट पहनता है।
अध्यारूढ़, उच्च, उत्तंग, उत्तङ्ग, उत्तुंग, उन्नत, ऊँचा, ऊंचा, ऊर्द्ध्व, ऊर्ध्व, तुंग, तुङ्ग, प्रांशु, प्रोन्नत, बुलंद, बुलन्द, लंबा, लम्बा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.