पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्पन्न होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्पन्न होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पैदास होणे.

उदाहरणे : या वर्षी धान्याचे अत्याधिक उत्पादन झाले.

समानार्थी : उत्पादणे, उत्पादन होणे, उपज होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैदा या उत्पन्न होना।

इस साल खेतों में अत्यधिक अनाज उत्पन्न हुआ।
उगना, उगवना, उतपनना, उत्पन्न होना, उपजना, निकलना, पैदा होना

Increase in size by natural process.

Corn doesn't grow here.
In these forests, mushrooms grow under the trees.
Her hair doesn't grow much anymore.
grow
२. क्रियापद / घडणे

अर्थ : अस्तित्वात येणे.

उदाहरणे : अत्याधिक लोकसंख्यावाढीमुळे कित्येक समस्या निर्माण होतात.

समानार्थी : उद्भवणे, निर्माण होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.