पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्पादन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्पादन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उत्पन्न किंवा निर्माण करण्याचा व्यापार.

उदाहरणे : साखरेच्या उत्पादनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : नैसर्गिकरित्या तयार झालेल्या किंवा व्यक्तीने तयार केलेल्या वस्तू इत्यादी.

उदाहरणे : आजकाल बाजारात अनेक कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.