पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्साहभंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : उत्साह नसण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : रसिकांच्या अनुत्साहामुळे गायनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

समानार्थी : अनुत्साह, अनुत्सुकता, उत्साहनाश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्साह न होने की अवस्था या भाव।

उत्साहहीनता के कारण मैं यह काम नहीं कर सका।
अनुत्साह, अनुत्सुकता, अवसन्नता, अवसन्नत्व, अवसाद, उत्साहहीनता, उमंगहीनता, उल्लासहीनता

Inactivity resulting from a dislike of work.

indolence, laziness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.