पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्साही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्साही   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उत्साहाने भरलेले.

उदाहरणे : उत्साहपूर्ण वातावरणात समारंभ पार पडला

समानार्थी : उत्साहपूर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उत्साह से भरा हो।

उत्साहपूर्ण व्यक्ति किसी भी काम में उत्साहपूर्वक लगे रहते हैं।
उत्साहपूर्ण, उमंगपूर्ण

Having or showing great excitement and interest.

Enthusiastic crowds filled the streets.
An enthusiastic response.
Was enthusiastic about taking ballet lessons.
enthusiastic
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला उत्साह आहे असा.

उदाहरणे : उत्साही व्यक्ती कोणतेही काम उत्साहाने करते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.