पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्घाटन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्घाटन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हस्ते औपचारिकरीत्या केली जाणारी महत्त्वाच्या कामाची, समारंभाची सुरुवात.

उदाहरणे : नाट्यसंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बड़े समारोह,सम्मेलन आदि का महत्व और गौरव बढ़ाने के लिए किसी बड़े आदमी के द्वारा उसके कार्य का शुभारम्भ किए जाने की क्रिया।

इस विश्वविद्यालय का उद्घाटन महामहिम राष्ट्रपतिजी करेंगे।
उद्घाटन

The act of starting a new operation or practice.

He opposed the inauguration of fluoridation.
The startup of the new factory was delayed by strikes.
inauguration, startup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.